adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्यामंदिर, यावल शाळेत आरोग्य तपासणी

बाल संस्कार विद्यामंदिर, यावल शाळेत आरोग्य तपासणी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       बाल संस्कार विद्यामंदिर, याव...

बाल संस्कार विद्यामंदिर, यावल शाळेत आरोग्य तपासणी


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      बाल संस्कार विद्यामंदिर, यावल शाळेत इ. १ली ते इ. ७वी वर्गातील एकूण ५०० विद्यार्थ्याची शासकीय ग्रामीण रुग्णालय, यावल येथील डॉ. आमीन तडवी (MO), डॉ. परवीन तडवी (MO), श्री. विनोद बोदडे  (Phr), श्रीमती. रुपाली बाविस्कर (Sister) यांचकडूनआरोग्य तपासणी  दि. २०/०६/२०२५ ते दि. २४/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आली. विद्यार्थी, पालक व शिक्षकांना किरकोळ आजार, प्राथमिक औषध उपचार, आरोग्य विषयक सवयी, पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वछता इ. विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील  २७ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आणि ९४ विद्यार्थ्यांना औषधी देण्यात आली. 

               सदर प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री. महेश भाऊ वाणी व मुख्याध्यापक श्री.  सुनील माळी सर यांच्या हस्ते आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सर्व पालकांनी  समाधान व्यक्त केले.

No comments