मिरज आगारांची शिवशाही बस सातारच्या पोवई नाक्यावर अचानक थांबली, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का..!! संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प...
मिरज आगारांची शिवशाही बस सातारच्या पोवई नाक्यावर अचानक थांबली, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का..!!
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली विभागातील मिरज आगारांची शिवशाही बस सोमवारी दुपारी मिरज हून सातारकडे येत होती, बसने सातारा शहरांतील मध्यवर्ती पावई नाक्यावर प्रवेश केल्यानंतर अचानक शिवशाही बस बंद पडली, सातारा शहरांतील पावई नाका हे नेहमीच वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या शिवशाई बसमुळे वाहतुकीस चांगलाच अडथळा निर्माण झाला, मिरज आगारांची कोणतीही पार्टी त्या ठिकाणी पोहोचले नाही, अखेर चालक वाहकांनी सातारा आगारांशी संपर्क साधून बंद पडलेल्या शिवशाई बसला सातारा आगारांच्या कर्मचाऱ्यांनी अखेर या शिवशाही बसला टोचन लावून जागेवरून सातारा आगारांत नेण्यात आले मिरज भागातील असणाऱ्या पत्रकारांनी मिरज आगारांच्या आगार व्यवस्थापकांना जरा जागे करा..!!

No comments