adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नावरे येथील लघुउद्योजक लीना पाटील यांचा सत्कार

  नावरे येथील लघुउद्योजक लीना पाटील यांचा सत्कार भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : श्री राष्ट्रीय राजपूत करणी स...

 नावरे येथील लघुउद्योजक लीना पाटील यांचा सत्कार


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजपुत समाजातील गुणवंत विद्यार्थी प लघुउद्योजक याचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला यात यावल तालुक्यातील नावरे येथील लघुउद्योजक तथा आरोग्य विभागातील गटप्रर्वतक लीना विलास पाटील यांच्या सत्कार फैजपुर येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी वस्त्रोउद्योग मंत्री ना. संजय सावकारे , आ. किशोर पाटील ,  शीला भाभी सुखदेवसिंग गोगामेडी, जळगाव जिल्हा करणी सेनाचे युवा जिल्हाध्यक्ष संदिपसिंग राणा सह समाज बांधव यांच्या उपस्थित होते.

 लघुउद्योजक व गुणंवत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा संपन्न झाला. लीना पाटील याच्या कार्याचे समाज बांधवाकडून कौतुक करण्यात आले .

No comments