adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारींनी तातडीने मागविला अहवाल! मोठा वाघोदा बु ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य थकबाकीदार प्रकरण! माहिती अधिकारात माहिती झाली होती उघड ग्रामपंचायत पंचायत अधिनियम कायदा कलम 14(ह ) उल्लंघन

  रावेर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारींनी तातडीने मागविला अहवाल! मोठा वाघोदा बु ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य थकबाकीदार प्रकरण!  माहिती अ...

 रावेर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारींनी तातडीने मागविला अहवाल! मोठा वाघोदा बु ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य थकबाकीदार प्रकरण! 

माहिती अधिकारात माहिती झाली होती उघड ग्रामपंचायत पंचायत अधिनियम कायदा कलम 14(ह ) उल्लंघन 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोठा वाघोदा बु तालुका रावेर येथील ग्रामपंचायतीच्या १८ सदस्य पदाधिकारी यांच्या पैकी १२/१४ विद्यमान सदस्य पदाधिकारी खाजगी मालमत्ता कर मागणी बील मिळाल्यानंतर १५दिवसांच्या आत भरणा केलेला नसून ही थकबाकी एक ते सलग दोन वर्षाची असल्याने उपरोक्त संदर्भात पत्रकार मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी यांनी माहिती अधिकारात माहिती प्राप्त केल्यानंतर हा थकबाकीदार प्रकरण उघडकीस आला या बद्दल विविध दैनिक वृत्तपत्रात बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर तक्रारदार यांनी मुख्यमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी जळगांव उपविभागीय अधिकारी फैजपूर तहसीलदार गटविकास अधिकारी रावेर यांच्या कडे ईमेल द्वारा ऑनलाईन तक्रार दाखल केली होती या तक्रारीची 

जळगांव जिल्ह्याचे आदर्श कर्तव्यदक्ष कार्यतत्पर जिल्हाधिकारी यांनी या दाखल ऑनलाईन तक्रार ची तातडीने दखल घेतली तसेच तक्रारदार मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी यांनी रावेर पंचायत समितीत नव्यानेच रुजू होऊन पदभार स्वीकारलेले तसेच रावेर पंचायत समिती ला आय एस ओ करण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेले कार्यतत्पर कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष शिस्तबद्ध शिस्तप्रिय गटविकास अधिकारी श्री विनोद मेढे यांना कार्यालयात भेट घेऊन वरील प्रकरणा बाबत माहिती अवगत केली या प्रकरणी त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देत तात्काळ मोठा वाघोदा बु ग्रामपंचायती ला बदलीने आलेल्या नवीन ग्राम महसूल अधिकारी श्री हरी तायडे यांना सदर ऑनलाइन तक्रारीची नोटीस बजावली व प्राप्त झालेल्या ऑनलाईन तक्रार अर्जानुसार

भ्रमणध्वनी द्वारे नोटीस पाठवून अहवाल मागविला असल्याचे समजते

ग्राम विकास अधिकारी तथा ग्राम महसूल अधिकारी हे संबंधित थकबाकीदार सदस्य पदाधिकारी यांचा थकबाकी बद्दलचा कार्यालयीन अहवाल माननीय गटविकास अधिकारी यांना सादर करण्यासाठी पंचायत समिती कार्यालय रावेर येथे गेल्याचे समजते

तर खरे सत्य आहे डॉक्टर तपासणी 

नंतरच समोर येणार?दप्तर तपासणी कधी व केव्हा होणार व कोण करणार ? हे समजू शकले नाही मात्र मोठा वाघ होता बुद्रुक येथील नागरिकांनी ग्रामपंचायतचे पदाधिकारी थकबाकीदार असतील व नागरिकांकडून सक्तीने वसूली करीत खुद्द सदस्य पदाधिकारी थकबाकीदार असतील तर हा दुजाभाव नसून नागरिकांवर अन्याय नाही का? ग्रामपंचायत अधिनियम कायदा 14 उल्लंघन झाल्याचा स्पष्ट माहिती अधिकारातून प्रकार उघड झाला आहे या ग्रामपंचायत अधिनियम 14 गरिमा या प्रकरणातून कारवाई होऊन रात्री जाणार का? तसेच सलग दोन किंवा वर्ष सदस्य पदाधिकारी थकबाकीदार असल्याचे प्रशासनाकडून अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नजरेआड करून ग्रामसेवकांचा हा कर्तव्यात कसूर नाही का? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांत चर्चेत आहेत वया थकबाकीदार विद्यमान सदस्य पदाधिकारी यांचे वर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी प्राप्त अहवालानुसार काय कार्यवाही करतात याकडे मोठा वाघोदा वाशीयांचे लक्ष लागू नये

No comments