दीपा मुधोळ मुंडे यांना पुण्यात मोठी जबाबदारी : राज्यांत 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! अनेक अधिकाऱ्यांना आयएएस पदोन्नती...!! सौ. कलावती ...
दीपा मुधोळ मुंडे यांना पुण्यात मोठी जबाबदारी : राज्यांत 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! अनेक अधिकाऱ्यांना आयएएस पदोन्नती...!!
सौ. कलावती गवळी ( मुंबई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वांचे फेरबदल बदल केले असून. राज्यांतील जवळपास गुरुवारी 20 ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या म्हणजे सहा सात महिन्यांपासून राज्यातील आयपीएस तसेच आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. अजूनही पुढील काही दिवसांत उर्वरित आहेस अधिकाऱ्यांच्या बदल्या व त्यांच्या पदोन्ननित्या होणार आहेत. मागीलच महिन्यांत पोलीस प्रशासनात देखील महायुती सरकारकडून चांगलाच फेरबदल करण्यात आला होता. यामध्ये सुद्धा बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. अजूनही इथून पुढे बदल्यांचा धडाका सुरूच राहील अशी अधिकृत माहिती समोर आहे. गुरुवारी झालेल्या (आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या आदेशामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आपला पदभार सोपवून नव्या पदस्थापने ठिकाणी ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असेही बदली आदेशात म्हटले आहे, गुरुवारी राज्य सरकारकडूंन जवळपास 20 ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
No comments