adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नियतक्षेत्र खा-यापाडा मधील कक्ष क्रमांक 238 मध्ये परिमंडळ स्टाफ गस्त करतांना सापडलेले महत्त्वाचे कागद पत्रे केली पालकांना सुपुर्द

 नियतक्षेत्र खा-यापाडा मधील कक्ष क्रमांक 238 मध्ये परिमंडळ स्टाफ गस्त करतांना सापडलेले महत्त्वाचे कागद पत्रे केली पालकांना सुपुर्द  चोपडा प्...

 नियतक्षेत्र खा-यापाडा मधील कक्ष क्रमांक 238 मध्ये परिमंडळ स्टाफ गस्त करतांना सापडलेले महत्त्वाचे कागद पत्रे केली पालकांना सुपुर्द 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज रोजी नियतक्षेत्र खा-यापाडा मधील कक्ष क्रमांक 238 मध्ये परिमंडळ स्टाफ गस्त करतांना  गावाच्या दक्षिणेस राखीव वनामध्ये  फेकलेले काही महत्त्वाचे कागदपत्र सापडले.सदर कागदपत्र उचलून पाहिले असता त्यामध्ये कु. अश्विनी धनराज पाटील राहणार किनगाव यांचे नावाचे आधार कार्ड शाळा सोडल्याचे दाखले कास्ट सर्टिफिकेट इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र असल्याची खात्री झाल्याने यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक साहेब मा. जमीर शेख सर,मा. प्रथमेशजी हाडपे साहेब सहाय्यक वनसंरक्षक, मा. विकेश ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर, यांच्या मार्गदर्शनाअन्वये चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. बापूसाहेब साळुंखे यांना संपर्क करून सदरची माहिती दिली व किनगाव येथे संपर्क करून कुमारी अश्विनी धनराज पाटील यांना व त्यांच्या वडिलांना पोलीस ठाणे चोपडा ग्रामीण येथे बोलावून सदरचे कागदपत्र सुपूर्द केले. सदरची कार्यवाही के.वाय.शेख वनपाल, तसेच वनरक्षक श्री .लेदा पावरा , श्री.निखील माळी, वनसेवक रोहन पावरा,पुनमचंद पावरा यांनी पार पाडली.

No comments