किनगावच्या इंग्लिश मिडीयम पब्लीक स्कूल मध्ये एक वर्ग एक वृक्ष उपक्रम उत्साहात संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी. (संपादक -:- हेमकांत गायकव...
किनगावच्या इंग्लिश मिडीयम पब्लीक स्कूल मध्ये एक वर्ग एक वृक्ष उपक्रम उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उंटावद येथील रहिवाशी व यावल येथील कला व वाणीज्य महाविद्यालयाचे प्रा.संजय दिनकर पाटील बिडगाव विद्यालयाचे शिक्षक संजय विक्रम पाटील हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले तर उंटावद येथील ह.भ.प. महेश महाराज यांची कंन्या कु. वैष्णवी महेश पाटील ही इयत्ता १० वीत ९3: ६०% गुण मिळवुन किनगाव केंन्द्रात प्रथम आल्याने या सर्वांचा सत्कार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.उंटावद मार्फत करण्यात आला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संगीतम ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा विनोदकुमार पंडितराव पाटील,सतीश पंडितराव पाटील अनिल दंगलराव साठे प्रा.संजय दिनकर पाटील संजय विक्रम पाटील कु. वैष्णवी महेश पाटील चेअरमन शशिकांत( शशी आबा) गुलाबराव पाटील, सरपंच छोटु भगवान भिल, प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील डांभुर्णी, वि.का.सोचे सचिव तोताराम सुपडू भारंबे, विवेक पाटील, दिलीप पाटील, अरुण सोनवणे, विजय पाटील, रविंद पाटील, साहेबराव पाटील, त्र्यंबक पाटील, शांताराम पाटील, डिगंबर सपकाळे, किशोर सपकाळे, जगदीश पाटील,मुरलीधर पाटील,विकास पाटील, ह.भ.प. महेश महाराज,अशोक महाजन, सचिव संजय दिनकर महाजन, मयुर पाटील इ.सह ग्रामस्थ
No comments