adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अधिकार नसताना आपल्या कार्यालयात वातानुकूलित वापरणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे बाबत केलेल्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्त यांच्याकडून दखल

 अधिकार नसताना आपल्या कार्यालयात वातानुकूलित वापरणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे बाबत केलेल्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्त यांच...

 अधिकार नसताना आपल्या कार्यालयात वातानुकूलित वापरणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे बाबत केलेल्या तक्रार अर्जाची विभागीय आयुक्त यांच्याकडून दखल 

बेकायदेशीर रित्या वातानुकूलित चा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारी हेमकांत गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश  

 हेमकांत गायकवाड
जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, जळगांव



चोपडा प्रतिनिधी

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,त्रंबकरोड, नाशिक. यांचेकडे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया ब्लू टायगर सेना,जळगांव यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे या कार्यालयात व यांच्या अंतर्गत असलेले कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे आणि यांच्या अंतर्गत असलेले कार्यालयात अधिकार नसतांना आपल्या दालनात अनेक प्रशासकीय अधिकारी जनतेच्या पैशाची उधळण करून एअर कंडीशनर बसवून ऐश करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे बाबत तक्रार दाखल केली असून याबाबतीत अधिक माहिती अशी की 

हेमकांत बळीराम गायकवाड (पत्रकार),जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, जळगांव यांचे दि. १२/०६/२०२५ रोजीचा तक्रार अर्ज इकडील कार्यालयास प्राप्त झाला असून सदरचा तक्रार अर्ज आपल्या विभागाशी संबंधीत असल्याने तक्रार अर्जातील नमूद मुद्यांचे अवलोकन करुन त्यानुसार नियमोचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत आपले स्तरावरुन संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती. सोबत संदर्भिय तक्रार अर्ज जोडला आहे. असे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

No comments