अखिल भारतीय महात्मा फुले संमता परिषद ओबीसी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी सोनिया गायकवाड यांची निवड मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड ...
अखिल भारतीय महात्मा फुले संमता परिषद ओबीसी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी सोनिया गायकवाड यांची निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अखिल भारतीय महात्मा फुले संमता परिषद ओबीसी महिला आघाडीच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी सोनिया रविंद्र गायकवाड(वरणगाव) यांची निवड करण्यात आली.
यानिवडीबद्दल भटके विमुक्त बहुजन वंचित आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर,भास्कर दादा पालिमकर, बंडू कपाटे,रवी पालिमकर,भगवान वंजारी, रफिक शेठ,राजाराम वंजारी,जितेंद्र भाई,राजेश गुंमळकर,नथु पवार,सदाशिव भराडी, देविदास गोसावी, जोगी गुरुजी, कृष्णा धनगर,अंकुश गायकवाड, संदीप कापसे,राजू बैरागी, प्रकाश राजपूत समस्त पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments