मार्केटयार्ड चौकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बुद्धवंदना घेऊन मनपा आयुक्तांकडे सुपूर्त... सचिन मोकळं अहिल्यानगर...
मार्केटयार्ड चौकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बुद्धवंदना घेऊन मनपा आयुक्तांकडे सुपूर्त...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२३):-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा येण्याऱ्या रविवारी 27 जुलैला होणार आहे.त्यापूर्वी मार्केटयार्ड चौकातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रेरणास्त्रोत असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा हा सन्मानाने बौद्धधम्माच्या परंपरेनुसार विधिवत पूजा करून काढण्यात आला व तो अर्धाकृती पुतळा महापालिकेच्या आवारात बसवण्यात येणार असून अर्धाकृती पुतळा हा मनपा आयुक्त यशवंतजी डांगे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला
या अर्धाकृती पुतळ्याची मार्केटयार्ड चौकामध्ये स्थापना 10 नोव्हेंबर 1961 रोजी तत्कालीन समाज कल्याणमंत्री दादासाहेब रूपवते यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते व आज रूपवते यांच्या स्मृतीदिनी हा पुतळा काढण्यात आला असून हा एक योगायोग असून यावेळी आंबेडकरी समाजातील सुरेश बनसोडे, मनपा अभियंता परिमल निकम, सुमेध गायकवाड,सुनील शेत्रे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनील शिंदे, विजयराव भांबळ, किरण दाभाडे, संजय जगताप, नाथा अल्हाट, विशाल कांबळे, अमित काळे, दीपक अमृत, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, नितीन कसबेकर, रोहित आव्हाड, योगेश साठे, सुजित घंगाळे, सागर ठोकळ, समीर भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड, दया गजभिये, अंकुश मोहिते, निखिल सूर्यवंशी, शैनेश्वर पवार, जीवन कांबळे, पोपट जाधव, डी आर जाधव, एल बी जाधव, लखन सरोदे, बंटी शिरसाट, सुजन भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, सागर विधाटे, ऋषी विधाटे, ओम भिंगारदिवे, विलास साठे सर, सचिन शेलार, सिद्धांत कांबळे, सिद्धांत गायकवाड, शांत्वन साळवे, महेश भोसले, दीपक पाटोळे, रवींद्र कांबळे, येसुदास वाघमारे, बाबा कदम , नितीन खंडारे , नवीन भिंगारदिवे , हरीश आल्हात आदीसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments