adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य टिळक जयंती

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य टिळक जयंती  भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल येथील व्यास शिक्षण मंडळ...

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य टिळक जयंती 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रिन्सिपल सौ रंजना महाजन मॅम उपस्थित होत्या व इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य  दिपाली धांडे मॅम यांनी उपस्थिती दिली. अध्यक्षांच्या हस्ते टिळकांच्या  फोटोचे पूजन करण्यात आले.व तसेच शाळेच्या शिक्षिका रेशमा मॅम व  प्राजक्ता वाणी मॅम  यांनी लोकमान्य टिळकांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाला पर्यवेक्षिका गौरी भिरूड मॅम  आणि  पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम यांनी उपस्थिती दिली.

  या कार्यक्रमामध्ये इयत्ता ५वी ते १०वी. च्या विद्यार्थ्यांनी  भाषणामध्ये सहभाग  घेतला  व लोकमान्य टिळका बद्लल माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  शिक्षिका प्रिती   भार्गव  मॅडम व आभार प्रदर्शन शिक्षिका वर्षा चौधरी मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments