adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चि.फजल पठाण च्या थैलेसीमिया ऑपरेशनसाठी मदतीचे अवाहन ! आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल

  चि.फजल पठाण च्या थैलेसीमिया ऑपरेशनसाठी मदतीचे अवाहन ! आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल  श्रीरामपूर / प्रत...

 चि.फजल पठाण च्या थैलेसीमिया ऑपरेशनसाठी मदतीचे अवाहन !

आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

छ.संभाजीनगर :- येथील गारखेडा परिसरातील चि.फजल फेरोज खान पठाण हा १२ वर्षीय बालक (चार महिन्याचा असताना) गेल्या साडे आकरा वर्षांपासून थैलेसीमिया आजाराने ग्रस्त आहे, दर पंधरा,वीस दिवसांनी त्यास बाहेरुन रक्त द्यावे लागत आहे.


मात्र आता डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनसाठी जवळपास चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. सदरील कुटुंब हे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम येणे शक्य नाही, करीता सामाजातील दानशुरांनी यासोबतच ज्यांना शक्य आहे अशा मान्यवरांनी सोबत दिलेल्या क्युआरकोड स्कॅनरवर अथवा रुग्णाच्या खात्यावर यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती जरुर करावी, आपला एक एक रुपया या बालकाच्या आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरु शकेल अशी विनंती या बालकाच्या पालकांनी केली आहे.


तथा अधिक संपर्कासाठी बालकाचे पालक फेरोज खान जावेद खान पठाण यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक 9284064278 देखील दिलेला आहे,

करीता यथाशक्ती जे काही शक्य आहे ती आवश्यक मदत करावी अशी नम्रतेची विनंती आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments