adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल नगर पालिकेकडून नितिन सोनार यांच्या तक्रारीची त्वरीत दखल

 यावल नगर पालिकेकडून नितिन सोनार यांच्या तक्रारीची त्वरीत दखल     यावल प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल नगरपालिका हद्दीतील आठवडे...

 यावल नगर पालिकेकडून नितिन सोनार यांच्या तक्रारीची त्वरीत दखल  


  यावल प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजाराला  लागून असलेली डीपी असून  या डिपीच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात घाणीचे साम्राज्य  पसरलेले आहे असे नितिन सोनार यांनी सोशल मिडिया द्वारा तक्रार केली .. त्याची तात्काळ दखल नगरपरिषद यावल यांच्या कडून घेण्यात आली व लगेच कचरा तात्काळ ट्रॅक्टर मध्ये भरण्यात आला यामुळे यावल शहरात नितिन सोनार यांचे कौतुक होत आहे तसेच येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत  या कामाचा फायदा नितीन सोनार यांना नक्कीच होणार असे चित्र दिसत आहे विशेष म्हणजे नितीन सोनार यांना प्रशासकीय कामाचा चांगला दांडगा अनुभव आहे त्यांनी अनेक प्रशासकिय काम शंशाक दादा देशपांडे हे नगराध्यक्ष असतांना केले आहे यासाठी यावल शहराला  येणाऱ्या निवडणुकी मधे भावी नगरसेवक म्हणुन नितीन सोनार यांचा चेहरा समोर येतांना दिसत आहे.

No comments