सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अंतुर्ली ब्राचं मॅनेजर पदी गोपाळराव पाटील साहेब यांची नियुक्ती किरण धायले अंतुर्ली प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अंतुर्ली ब्राचं मॅनेजर पदी गोपाळराव पाटील साहेब यांची नियुक्ती
किरण धायले अंतुर्ली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अंतुर्ली नुकताच गोपाळराव पाटील यांनी शाखा अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला त्याबद्दल अंतुर्ली गावाचे समाजसेवक, भ्रष्टाचार अत्त्याचार समिती मुंबई सदस्य. शे.भैय्या शे.करीम.प्रगतीशील शेतकरी अनिल वाडीले,सामाजिक कार्यकर्ते किरण धायले,यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.या प्रसंगी कॅशिअर विक्रम झा,सेंट्रल बँक कृषी अधिकारी पल्लवी लाखू़डे,पियेश मेश्राम,व अमीन मन्यार,शुभम बोरसे,ज्ञानेश्यर बागूल उपस्थित होते.
No comments