adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विभक्त शिधापत्रिका आणि प्रधान्य कुटुंब लाभार्थी निव्वड बाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नईम शेख यांची मुख्यमंत्री यांचेकडे ई-मेल द्वारे तक्रारी मागणी

 विभक्त शिधापत्रिका आणि प्रधान्य कुटुंब लाभार्थी निव्वड बाबत  सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नईम शेख यांची मुख्यमंत्री यांचेकडे ई-मेल ...

 विभक्त शिधापत्रिका आणि प्रधान्य कुटुंब लाभार्थी निव्वड बाबत 

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नईम शेख यांची मुख्यमंत्री यांचेकडे ई-मेल द्वारे तक्रारी मागणी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरातील समता नगर भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता नईम शेख यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे चोपडा पत्रिका बाबत विविध समस्या संदर्भात ईमेलद्वारे दिलेल्या तक्रारीच्या मागणी सदर लेखी तक्रारी मागणी असे की चोपडा तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे विभक्त शिधापत्रिका साठी अर्ज केल्यावर संबंधित तहसिलदारांकडून अर्जदारांच्या सातबारा उताऱ्याची मागणी केली जाते वास्तविक पाहता आपल्या राज्यात ७० ते ८०% जनता ही भूमिहीन असून तरीदेखील सातबारा उताऱ्याची मागणी केली जाते अर्जदाराकडून अर्जात भाडेकरू असल्याचा शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर संमती पत्र जोडले असताना देखील वर्षानुवर्ष तहसिलदारांकडून विभक्त शिधापत्रिका दिली जात नाही यामुळे लाभार्थ्यांना हेलपाट्या घालावे लागतात व नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच तालुक्यातील प्रधान्य कुटुंब निव्वड करतांना स्वस्त धान्य दुकानदारांन मार्फत प्रति लाभार्थी पाच ते सहा हजार रुपये घेतले जातात व जे लाभार्थी अर्थपूर्ण व्यवहार करतात त्यांनाच लाभ दिला जातो वास्तविक पाहता लाभार्थ्यांकडून आलेले अर्ज नुसार प्राधान्यक्रम ठरून निवड केली गेली पाहिजे परंतु असे न केल्यामुळे खरोखर गरजू लाभार्थी वंचित राहत आहे तरी या संदर्भात विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जनतेस न्याय द्यावा ही नम्र विनंती च्या आशयाचे ईमेलद्वारे केलेल्या नियोजनात मागणी केलेली असून तरी चोपडा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून असेल की संबंधित प्रशासनाकडून कोणती कारवाई होते

No comments