adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरात कुरेशी बांधवांचा मोठा निर्णय गुरांची खरेदी विक्री बेमुदत बंद एक मुखी निर्णय

 फैजपूरात कुरेशी बांधवांचा मोठा निर्णय गुरांची खरेदी विक्री बेमुदत बंद एक मुखी निर्णय  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजप...

 फैजपूरात कुरेशी बांधवांचा मोठा निर्णय गुरांची खरेदी विक्री बेमुदत बंद एक मुखी निर्णय 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे दि. १८ जुलै पासून शहरातील कुरेशी बांधवांचे व्यापार बेमुदत बंद कुरेशी समाजाचा एकमुखी निर्णय सविस्तर असे कि फैजपूर येथे कुरेशी बांधवांची महत्वाची बैठक पार पडली येत्या १८ जुलै पासून कोणत्याही प्रकारच्या गुरांची खरेदी किंवा विक्री करणार नाही असे फैजपूर कुरेशी समाज बांधवांनी निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भरात कुरेशी बांधवांनी मोहीम राबवलेली आहे. त्यांना पाठिंबा देत आम्ही सर्व १८ जुलै पासून बांधव हा व्यवसाय करणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तो पर्यंत गुरांची विक्री खरेदी होणार नाही. असा पवित्र घेतला आहे. जाबीर कुरेशी जावेद कुरेशी सलीम कुरेशी आमीन कुरेशी वाहब कुरेशी सुलतान कुरेशी याकून कुरेशी नईम कुरेशी जमाल कुरेशी सर्व कुरेशी बांधव उपस्थित होते.

No comments