adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एमबीए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर हर्षल बोरसे यांची निवड

 एमबीए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर हर्षल बोरसे यांची निवड चोपडा दि.१७ ( संजीव शिरसाठ) : अमळनेर येथील हर्षल बोरसे यांची पुणे येथ...

 एमबीए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर हर्षल बोरसे यांची निवड


चोपडा दि.१७ ( संजीव शिरसाठ) : अमळनेर येथील हर्षल बोरसे यांची पुणे येथील ऑटोनामस एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवड करण्यात आलेली आहे.

 हर्षल बोरसे हे कृषी जैविक उत्पादक कंपनी ग्रीन ग्लोब बायोटक व रायझिंग भारत बायो केअर प्राइवेट लिमिटेड संचालक तसेच पुणे येथील रॉयल एलिट बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी सन 2013 सन 2014 या शैक्षणिक वर्षात एस. बी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील काम केलेले आहे. हर्षल बोरसे हे मूळ अनवर्दे खुर्द येथील रहिवासी असून ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव बोरसे व मंगलाताई बोरसे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संजीव शिरसाठ,  नथ्यु गुरुजी बोरसे महेश शिरसाठ, नंदु शिरसाठ, धनंजय साळुंखे,  गंभीर बोरसे, बबलु बोरसे, कैलास शिरसाठ, वासुदेव शिरसाठ, भाऊसाहेब पारे, संजय पारे  यांनी व विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments