Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एरंडोल भाजप तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

  एरंडोल भाजप तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  एरंडोल भारतीय जनता पार्टी तर्फे...

 एरंडोल भाजप तर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.


प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 एरंडोल भारतीय जनता पार्टी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली व शहरातील गुरुंना वंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. 


        याप्रसंगी भाजपा जळगाव पश्चिम चे जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील जागृत व प्रसिद्ध मरीमाता मंदिरातील आध्यात्मिक पुजारी यशवंत बुंदेले महाराज,आदर्श शिक्षक पी.ओ.बडगुजर यांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

       याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे एरंडोल-विखरण-रिंगणगाव मंडळ अध्यक्ष योगेश महाजन, जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, अमरजितसिंग पाटील,ॲड.दिलीप पांडे,मयूर ठाकूर,आनंद सूर्यवंशी,भूषण बडगुजर, मोहित आंधळे हे उपस्थित होते.

No comments