जाहीर आवाहन... ९ जुलै,हल्ला बोल...! "९ जुलै २०२५रोजी रोजी तीव्र निदर्शने"... जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राज्य ...
जाहीर आवाहन... ९ जुलै,हल्ला बोल...!
"९ जुलै २०२५रोजी रोजी तीव्र निदर्शने"...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी- शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष धुमसत आहे शासनाचे मात्र त्यासंदर्भात उदासीन धोरण दिसून येत आहे अशा परिस्थितीत या संदर्भातील संतप्त भावना व्यक्त करण्याची तीव्र संघटनात्मक कृती दिनांक-९ जुलै २०२५ रोजी जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने दुपारी २ ते ३ वाजता भोजन सुट्टीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात "तीव्र निदर्शने" करण्यात येणार आहे तरी सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे...
असे आवाहन जळगाव जिल्हा शाखे तर्फे करण्यात येत आहे...
हम सब एक है...
अध्यक्ष सरचिटणीस मगन पाटील योगेश नन्नवरे
उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अमर परदेशी वासुदेव जगताप
कोषाध्यक्ष लढा प्रमुख
घनःश्याम चौधरी राजेश रेणूके
समन्वय समिती अध्यक्ष सर्जेराव बेडीस्कर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जळगाव
No comments