Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाची तयारी मनपाच्या वतीने युद्ध पातळीवर चालू.. महाकवी आनंद शिंदे भीम गीतांच्या माध्यमातून समाजाचे करणार प्रबोधन

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाची तयारी मनपाच्या वतीने युद्ध पातळीवर चालू.. महाकवी आनंद शिंदे भीम गीतांच्या माध्...

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाची तयारी मनपाच्या वतीने युद्ध पातळीवर चालू.. महाकवी आनंद शिंदे भीम गीतांच्या माध्यमातून समाजाचे करणार प्रबोधन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.7):-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणीकृती पुतळा अनावरण समारंभ हा 27 जुलै रोजी होणार असून जवळच येवुन ठेपला आहे.सर्वांच्या सहकार्याने, संघर्षातून व त्यागातुन गेली 40 वर्षे अविरत चाललेल्या प्रयत्नातुन पुतळा आज दिमाखात उभा राहत आहे.त्या साठी शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप आणि तमाम जिल्ह्यातील सर्व भीमसैनिक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.आणि मनपाच्या वतीने शासकीय पातळीवर अनावरणाची तयारी युद्ध पातळीवर चालू आहे.त्या साठी समिती व समाज पुर्णपणे महापालिकेला सहकार्य करत आहे.तरी सदरील पुतळ्याचे अनावरण समारंभ गायक महाकवी आनंद शिंदे यांच्या गाण्याच्या पार्श्वगायक माध्यमातून व भन्ते राहुलबोधी यांच्या धम्म धम्मप्रेरणेतून व सर्व रिपब्लिकन नेते यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे तरी सर्व समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भीमशक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments