adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

(आयएएस अधिकारी ) पंकज देवरे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला, पदोन्नतीनंतरचे पहिलेच पद..!!

 (आयएएस अधिकारी ) पंकज देवरे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला, पदोन्नतीनंतरचे पहिलेच पद..!!  सौ. कलावती गव...

 (आयएएस अधिकारी ) पंकज देवरे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला, पदोन्नतीनंतरचे पहिलेच पद..!! 


सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणे पीएमपीच्या अध्यक्ष पदाचा पदभार पंकज देवरे यांनी सोमवारी स्वीकारला सह्य व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले, दीपा मुधोळ मुंडे यांची समाज कल्याण विभागांच्या आयुक्तपदी यांची नुकतीच बदली झाली होती. या त्यांच्या रिक्त जागेवर आता नुकतेच (आयएएस ) पदोन्नती झालेले पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंकज देवरे हे महाराष्ट्र राज्यांच्या प्रशासकीय सेवेतील ( आयएएस अधिकारी ) आहेत यापूर्वी ते लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. पीएमपीं अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवरे यांनी तात्काळ सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या त्यांनी तीन मुद्द्यांवर चर्चा करून विभाग प्रमुखांना काही आदेश देण्यात आहेत. यात पीएमपींचे दैनंदिन सरासरी उत्पन्न हे अडीच कोटी रुपये आहेत का असावे, सध्या 1780 बस रस्त्यावर धावत आहेत त्यांची संख्या आणखीन वाढवावी यासह बसचे ब्रेकडाऊन चे प्रमाण अत्यंत कमी असावे, या तीन बाबींवर प्रामुख्याने काम करणार असल्याचे पंकज देवरे यांनी सांगितले आहे सनदी अधिकारी असून पंकज देवरे यांच्यावर पहिलीच जबाबदारी पीएमपीच्या पीएमपींचे देण्यात आली आहे, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी वर्षभरांपूर्वीच पीएमपींचा पदभार स्वीकारला होता. त्यांनीही आपल्या कार्यकाळात पीएमपींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी स्वतः पीएमपींतून प्रवास करून जाणून घेतल्या. उत्पन्नवाढीसाठी च्या उपायोजनात केल्या तसेच त्यांच्याच कार्यकाळात पीएमपींच्या भाडेवाडीचा अकरा वर्षांनी निर्णय घेण्यात आला आहे

No comments