महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना! रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन वाढदिवसांच्या शुभेच्छा..!! सौ. अनुजा कारखेले मॅडम...
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना! रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन वाढदिवसांच्या शुभेच्छा..!!
सौ. अनुजा कारखेले मॅडम (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, मुख्यमंत्री कर्तुत्वान ! महाराष्ट्रांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस त्या अनुषंगाने सर्वप्रथम त्यांना मनःपूर्वक रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन शुभेच्छा देत आहे. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् राज्य व्हावं म्हणून कार्यरत असलेल्या आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परमेश्वर शक्ती देवो निरोगी व उदंड आयुष्य देवो, त्यांच्या हातून देशाची सेवा घडो... हीच प्रार्थना ! ( निष्कलंक नेतृत्व ) आज पर्यंतच्या कारकिर्दीत एकही भ्रष्टाचारांचा आरोप न झालेले नेतृत्व. स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य असलेल्या संपूर्ण देशातल्या मोजक्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत फडणवीस साहेबांचा समावेश आहे, महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता जातीपातीच्या पलीकडे जावुन फडवणीस साहेब काम करीत आहेत. निष्कलंक चारित्र्य आणि उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री. नागपूरमधून कायद्याची पदवी तर, जर्मनीतून बिजनेस मॅनेजमेंटमध्ये पदवीधर शिक्षण पूर्ण असे देशात खूपच कमी मुख्यमंत्री आहेत. तमाम महाराष्ट्रांतील जनतेसाठी धावणाऱ्या मुख्यमंत्र्याला अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुपकडूंन वाढदिवसांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
No comments