होमिओपॅथिक डॉक्टरांना, ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी चोपडा (संजीव शिरसाठ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍ...
होमिओपॅथिक डॉक्टरांना, ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी
चोपडा (संजीव शिरसाठ)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याकरता महाराष्ट्र शासनातर्फे सीसीएमपी म्हणून कोर्स सुरू करण्यात आलेला आहे ज्याच्या मध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना फार्मॅकोलॉजी विषयाचा अभ्यासक्रम एक वर्षाकरिता देऊन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते पण गेल्या काही दिवसापासून इंडियन मेडिकल असोसिएशन यांचं प्रखर निषेध असून त्यांच्या म्हणणं आहे की होमिओपॅथिक डॉक्टर हे ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकणार नाही म्हणून शासनाला होमिओपॅथिक डॉक्टरांची विनंती आहे की गेल्या चार-पाच वर्षांमध्ये एक लाखाहून अधिक डॉक्टरांनी सीसीएमपी हा कोर्स पूर्ण केलेला असून त्यांनी परीक्षा देखील उत्तर केलेली आहे तरी देखील होमिओपॅथिक डॉक्टरांना, ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी. डॉ. महेंद्र विनायकराव पाटील होमिओपॅथिक तालुका असोसिएशन प्रमुख डॉ.प्रकाश सपकाळे, डॉ.आर. एस पाटील, डॉ.परेश टिल्लू डॉ.फिरोज सय्यद , डॉ.अनिल शिंपी, डॉ ललित सैंदाणे, डॉ.रोहन पाटील , डॉ.राम मराठे , डॉ.सुशील भालेराव इतर उपस्थित होते .
No comments