प्रा. सुनील पाटील यांची पोलिस टाईम्सच्या जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती यावल(प्रतिनिधी) (संपादक हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या ...
प्रा. सुनील पाटील यांची पोलिस टाईम्सच्या जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती
यावल(प्रतिनिधी)
(संपादक हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील श्री सुनील चंद्रकांत पाटील यांची साप्ताहिक पोलिस टाईम्स या वृत्तपत्राच्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती झाली.
त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी खैरनार, उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे,
डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
No comments