adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमर्टी ग्रामपंचायत येथे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया

 उमर्टी ग्रामपंचायत येथे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  सातपुडा आदिवासी भागातील पुरुष महिला ना अ...

 उमर्टी ग्रामपंचायत येथे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया 



 चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातपुडा आदिवासी भागातील पुरुष महिला ना अंधत्वचे निर्माण फार मोठ्या प्रमाणावर दिसत असेल त्यांचा आर्थिल परिस्थिती व योग्य दवाखान्यात मिळत नसतो.गांधी रिसर्च फाउंडेशन यांचा मार्फत व राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रम अंतर्गत  आदिवासी भागात मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले. त्या शिबिरामध्ये डॉ.शेख यांनी डोळ्याची तपासणी केली तर डॉ मोशे बारेला यांनी बी.पी.शुगर तपासणी केली, असे एकूण ६५ स्त्री पुरुषांची तपासणी करून ९ लोकांनचे कंताई नेत्रालय हॉस्पिटल जळगाव ला शस्त्रक्रिया करण्यास पाठीवले.त्याच प्रमाणे आदिवासी भागामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा पाचवा आहे. तसेच या शिबिराचे आयोजन मध्ये उमर्टी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश पावरा व उपसरपंच सागर सांगोरे,आणि ग्रामविकास अधिकारी अशोक पाडवी यांनी केली आयोजन केली तसेच.उपस्थिती,सरपंच रिनेश पावरा उप सरपंच सागर सांगोरे व कर्जाणे उप सरपंच प्रमोद बारेला,डॉ शेख,चंद्रकांत चोधरी,समुदाय आरोग्य अधिकारी उमर्टी,मोसे बारेला, आरोग्य सेवक प्रशांत भालेराव,आरोग्य सेविकां माधुरी कचोरे व गावातील नेते होते.

प्रतिक्रिया 

सरपंच रिनेश पावरा.

 शिबिराच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे  वाढदिवस असल्याने या शिबिराच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

No comments