अंतुर्ली येथे वाढदिवसानिमित्त लिंबाची साठ झाडे लावण्याचा संकल्प किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुरली तालुका मुक्ताई...
अंतुर्ली येथे वाढदिवसानिमित्त लिंबाची साठ झाडे लावण्याचा संकल्प
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुरली तालुका मुक्ताईनगर येथील प्रगतिशील शेतकरी अनिल भाऊ वाडीले यांचा साठवा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांनी लिंबाची साठ झाडे लावण्याचा संकल्प केला. त्याची सुरुवात त्यांनी आज केली. याप्रसंगी शेख भैय्या शेख करीम, एस. ए. भोईसर, सुभाष भोईसर, नामदेवराव जीरी, मनोज बेलदार, सुमित वाडीले, किरण धायले, बाल मित्र परिवार, भगिनी उपस्थित होत्या
No comments