adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी येथील मोनाली माळी विद्यार्थीचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

 साकळी येथील मोनाली माळी विद्यार्थीचे स्कॉलरशिप  परीक्षेत यश भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल -:- २०२५  मध्ये घेण्या...

 साकळी येथील मोनाली माळी विद्यार्थीचे स्कॉलरशिप  परीक्षेत यश


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल -:- २०२५  मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी साठी च्या  स्कॉलरशिप परिक्षेत यावल तालुक्यातील साकळी येथील  शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी  मोनाली किरण माळी ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेली आहे . 

या विद्यार्थ्यांनीला मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन, पर्यवेक्षक एस जे पवार, बी ई महाजन, यांनी केले 

 या यशस्वी विद्यार्थिनीला संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई महाजन, उपाध्यक्ष सुभाष महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे , संचालक  शामकांत महाजन व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments