adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर नगरपालिकेत पतविक्रेता समितीची मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक

 फैजपूर नगरपालिकेत पतविक्रेता समितीची मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.२२ जुलै रोजी ...

 फैजपूर नगरपालिकेत पतविक्रेता समितीची मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि.२२ जुलै रोजी फैजपूर नगरपरिषद फैजपूर यांच्या पतविक्रेता समितीची सभा नपा.सभागृह येथे ११.वाजता मा.अविनाश गांगोडे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शासनाच्या मार्गदर्शक सूचना तथा शासन निर्णय परिपत्रक नुसार शहरातील पतविक्रेता बांधवांचे विविध कल्याणकारी योजना राबवण्याकरिता सविस्तर चर्चा सल्ला मसलत करून योजना अंतिम करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याकरिता सदर समितीत निर्णय घेण्यात आला 


सदर समितीत फैजपूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे वाहतूक पोलीस रुस्तम तडवी हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी कोमल महाजन वैद्यकीय अधिकारी अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी सुधाकर चौधरी सुनीता दालवाले छाया दैवे फेरीवाल्यांचे सदस्य म्हणून  रहमुद्दीन जहरुद्दीन अतुल अशोक कापडे शेख जलील खान शफिक खान मलक आदिल मलक गफ्फार चारुलता मेढे परविन बानो फिरोज खान शमीम बी शेख सुलतान कुरेशी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेख जाबीर शेख बिस्मिल्ला कुरेशी हे उपस्थित होते विद्या सरोदे समुदाय संघटक यांनी सहकार्य करून NULM अभियानाचे प्रविण सपकाळे सहा.प्रकल्प अधिकारी यांनी  प्रस्तावना मांडून मान्यवरांचे आभार मानले.

No comments