२४ जुलै ला चक्काजाम आंदोलन मध्ये सहभागी व्हा -:- कार्याध्यक्ष संदीप ताथोड तालुका प्रतिनिधि, तेल्हारा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रहार...
२४ जुलै ला चक्काजाम आंदोलन मध्ये सहभागी व्हा -:- कार्याध्यक्ष संदीप ताथोड
तालुका प्रतिनिधि, तेल्हारा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रहार जनशक्ति पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांनी शेतकरी कर्ज माफी आणि अन्य मागणी करिता २४ जुलै ला राज्य व्यापी चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे तरी शेतकरी, दिव्यांग,मेंढपाऴ, मच्छिमार, कामगार, यांनी सहभागी व्हा असे आवाहन प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष
संदीप गजानन ताथोड,यांनी कऴविले आहे शेतकरी दिव्यांग शेतमजुर,विधवा करिता झटणारे एकमेव नेतृत्व बच्चुभाऊ कडु, शेतकरी यांना कर्ज माफी मिऴणे करिता आणि दिव्यांग बांधवांचे पेंशन मध्ये वाढ करावी या करिता भाऊंनी बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन, पदयात्रा काढुन शासनाला दिव्यांग बांधवांचे पेंशन वाढुवन दयायला भाग पाडुन,एक हजार पेंशन मधे वाढ करून कर्जमाफी करिता समिती गठित केली पण बच्चुभाऊ कडु यांना सातबारा कोरा पाहिजे आणि सर्व शेतकरी यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांग बांधवांचे पेंशन सहा हजार व्हावे या करिता हा लढा अविरत सुरू राहणार असे बच्चुभाऊ कडु यांनी सागितले ,तरी सर्व शेतकरी,दिव्यांग बांधव,विधवा महिला,कामगार ,मेंढपाऴ मच्छिमार ग्राम पंचायत कर्मचारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन चक्काजाम आंदोलन यशस्वी करावे ही विनंती
No comments