धरतीआबा जनजागृती ग्राम उत्कृष्ट अभियान अनुसूचित जमातीच्या हक्काचे लक्ष केंद्रित यात्रा रथाचे स्वागत रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -...
धरतीआबा जनजागृती ग्राम उत्कृष्ट अभियान अनुसूचित जमातीच्या हक्काचे लक्ष केंद्रित यात्रा रथाचे स्वागत
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गौरखेडा ग्रा.प येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कृष्ट अभियान अनुसूचित जमातीच्या वैयक्तिक हक्काचे लक्ष केंद्र रथ यात्रा भारतातील आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे पंतप्रधान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कृष्ट अभियान(DAJGUA) मध्ये १७ संबंधित मंत्रालयाच्या एकत्रिकरणाद्वारे २५ हस्तक्षेपाचा समावेश आहे पाच वर्षात ७९ १५६ कोटी रुपयाच्या समर्पित बजेट सह २६ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशामधील ६३८४३ आदिवासी गावांमधील पायाभूत सुविधां मधील कमतरता दूर करण्याचे उद्देश्य त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ११२ गावांचा समावेश या योजने अंतर्गत करण्यात आलेला आहे रावेर तालुका समन्वय अधिकारी श्री प्रदीप पाटील श्री प्रल्हाद पंडित ग्रामपंचायत अधिकारी संजय महाजन सरपंच सुमित्रा भालेराव ग्रा पं सदस्य महेंद्र पाटील गफूर तडवी कुदबुद्दीन तडवी शबाना तडवी मंगला महाजन जरीना तडवी रोजगार सेवक आरिप तडवी आरोग्य सेवक मोहन नेरकर अंगणवाडी सेविका आमीना तडवी रंजना भालेराव आशावर्क हमीदा तडवी शिपाई सफाई कर्मचारी युवा कौशल्यव प्रशिक्षणार्थी व जास्ती जास्त संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments