adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारत देश महासत्ता होण्यासाठी युवकांचे योगदान हवे -:- सिनेट सदस्य; नरेंद्र भाऊ नारखेडे

  भारत देश महासत्ता होण्यासाठी युवकांचे योगदान हवे -:- सिनेट सदस्य; नरेंद्र भाऊ नारखेडे  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...

 भारत देश महासत्ता होण्यासाठी युवकांचे योगदान हवे -:- सिनेट सदस्य; नरेंद्र भाऊ नारखेडे 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर विश्वामध्ये भारत देश महासत्ता होण्यासाठी युवकांचे योगदान आवश्यक आहे असे प्रतिपादन सिनेट सदस्य नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी युवक मेळावा मध्ये केले  

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर  सुरू असून  राष्ट्रीय सेवा उपक्रम कष वतीने आयोजन केले असून  आजच्या सत्राचे अध्यक्ष स्थानी नरेंद्र भाऊ नारखेडे होते  याशिबिरात जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत आजचे सत्रात प्लास्टिक मुक्त अभियान चे राष्ट्रीय सदस्य व योगी फाउंडेशन चे प्रवक्ता गिरीश उर्फ योगीपाटील वाघूलुडकर यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त भारत करणेबाबत  व प्लास्टिकच्या मूळे सामाजिक समस्या निर्माण होऊन जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याची जाणीव     

प्रात्यक्षिक सचित्र दाखवून  प्लास्टिक वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन योगेश पाटील यांनी केले  

युवकांनी  विद्यापीठात ज्ञान संपादन करून   आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा असे आवाहन अध्यक्ष नरेंद्र भाऊ नारखेडे यांनी विविध उदाहरणे देऊन शेवटी आपुली आपण करा सोडवणं  हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाचा दाखला देऊन कार्यक्रम सत्राचा समारोप केला  कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना विद्यपीठ संचालक प्रा डा सचिन नांदरे भामरे सर तसेच जर्मनीहून आलेले विक्रांत नरेंद्र भाऊ नारखेडे यांची विशेष  उपस्थिती होते कार्यक्रम विद्यपीठाचे अधिसभा सभागृहात संपन्न झाला.

No comments