निधन वार्ता श्रीमती निर्मलाबाई जैसवाल रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मातृशोक! रावेर प्रतिनिधी म...
निधन वार्ता
श्रीमती निर्मलाबाई जैसवाल
रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मातृशोक!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक डॉ. श्री विशाल जयस्वाल यांच्या मातोश्री श्रीमती निर्मलाबाई जयस्वाल यांचे. दिनांक.१०/०७/२०२५ रोजी रात्री १० वाजता निघन झाले त्यांची अंत्ययात्रा दि. ११/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता रावेर येथील
मराठा मंगल कार्यालया समोरील गोपाल नगर येथून निघाली
शोकाकुल
डॉ. विशाल जयस्वाल.
पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन
No comments