तळेगाव डवला येथे ग्राम पंचायत वतीने दिव्यांगांना 5%निधी वाटप शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्हारा:- प्रहार जनशक्...
तळेगाव डवला येथे ग्राम पंचायत वतीने दिव्यांगांना 5%निधी वाटप
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा:- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मा.मत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांचा 5% निधी वाटप तळेगाव व डवला या दोन गावचा वाटप करण्यात आला ग्रामपंचायत तळेगाव डवला या गावचा 2 वर्षाचा निधी एकुण 19 हजार होता ,व दिव्यांग व्यक्तीं हे 19 स होते प्रत्येक दिव्यांग 1000 हजार रू देण्यात आले वेळेस गावच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अकोला महिला जिल्हा अध्यक्षा सौ संध्याताई उद्धवराव ताथोड व सरपंच सौ. सारीखाताई वि.ताथोड,माजी सरपंच सौ.भारतीताई शं डिगोळे, उपसरपंच यमुनाताई भागेवार, ग्रामसेवक जटाले साहेब यांच्या हातून वाटप करण्यात आला दिव्यांगांचा 5 टक्के निधी वाटप तळेगाव डवला या गावचा 19 लाभार्थ्यांना मिळाला चेक द्वारे लाभ देण्यात आला उपस्थित गावातील दिव्यांग संतोष भगेवार संतोष पांडुरंग तांबे,अर्जुन श्री कृष्ण भगवान,
तेजराव समाधान वसतकार,रमेश शामराव गव्हाळे,गोकुळदास त्रिभुवन शेंजोले,मनस्वी राजाराम भगेवार, संतोष विठ्ठल राठी,श्याम पांडुरंग बिलेवार,,योगीराज प्रवीण ताथोड, विजया विश्वंभर ताथोड, संतोष गोपाळा भगेवार, सौ. संध्या उद्धवराव ताथोड,विठ्ठल पांडुरंग नांदणे,रेश्मा विजय सुलताने,काजल विजय सुलताने, देवकाबाई किसन मनसरे, वैष्णवी वैभवी निलेश ताथोड, नमन रामराव डिगोळे शेषराव ताथोड, हे दिव्यांग,उपस्थित होते तसेच प्रहार दिव्यांग क्रांतीसंस्थेच्या अकोला बुलढाणा विभागातून संताजी धनाजी प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या सरपंच सौ सारीखाताई वि ताथोड माजी सरपंच सौ भारतीताई डिगोळे उपसरपंच भगेवार व ग्रामसेवक जटाले आणि गावातील दिव्यांग यांच्या हातून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

No comments