adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ

 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महसूल दिनानिमित्त उत्...

 महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव तहसील कार्यालय यावल यांना यावल रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट अधिकारी  म्हणून पुरस्कार देऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार गुलाबराव पाटील व मा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मा मंत्रीमहोदय नामदार गिरीश भाऊ महाजन मा नामदार  संजय भाऊ सावकारे, मा आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले

No comments