घाडवेल गावात परंपरा जपून शिस्तीत बैल पोळा साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) घाडवेल गावात यंदा बैलपोळा सण घरोघरी मोठ्या ...
घाडवेल गावात परंपरा जपून शिस्तीत बैल पोळा साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
घाडवेल गावात यंदा बैलपोळा सण घरोघरी मोठ्या श्रद्धा आणि आनंदात साजरा करण्यात आला. परंतु, शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार आजाराच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी एकत्र न जमता, नियमांचे काटेकोर पालन करत आपल्या-आपल्या घरातच पूजा-अर्चा केली.

No comments