"भूषण भालेरावचे जिल्हास्तरीय बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल (ता.२१) : सरदार वल्...
"भूषण भालेरावचे जिल्हास्तरीय बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (ता.२१) : सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल, यावल , या शाळेचा विद्यार्थी भूषण रवींद्र भालेराव याने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून त्याची *राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* झाली. ही स्पर्धा जळगाव येथे पार पडली होती. शाळेचे अध्यक्ष प्रदीप महेश्वरी, मुख्याध्यापिका शिला तायडे व क्रीडा शिक्षक सैय्यद इरतेकाज सर यांनी त्याचे अभिनंदन केले.

No comments