फैजपूरच्या जि.प.उर्दू मुलांची शाळा नं. ३ चे उपशिक्षक शे. खलील पिंजारी यांचा निरोप समारंभ संपन्न उपशिक्षक शे.खलिल पिंजारी यांना निरोप देता...
फैजपूरच्या जि.प.उर्दू मुलांची शाळा नं. ३ चे उपशिक्षक शे. खलील पिंजारी यांचा निरोप समारंभ संपन्न उपशिक्षक शे.खलिल पिंजारी यांना निरोप देताना गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके केंद्रप्रमुख गौस खान ललित महाजन आदी.
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील जि.प.मुलांची शाळा नं.३ शाळेतील उपशिक्षक शेख खलील शेख बिस्मिल्ला पिंजारी हे ३४ वर्षाच्या सेवेनंतर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी जामनेर तालुक्यातील सावरले न्हावी विवरे शेवटी फैजपूर येथे शिक्षक पेशात सेवा केली शाळेत आयोजित कार्यक्रमात यावलचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके केंद्र प्रमुख गौस खान ललित महाजन यांनी खलील पिंजारी हे आपले कार्य मेहनती इमानदारीने कार्य पार पाडले असे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक आसिफ वलेमिया रुबीना मॅडम शहजाद सर जुनेद सर आसिफ अली सर बासीद सर रोमान सर शफिक सर व्यवस्थापन समिती सदस्य साबीर हसन सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी सादिक कंडक्टर व शिक्षक अजीज पिंजारी शिक्षक आरिफ पिंजारी पत्रकार इदू पिंजारी डॉ. अनिस पिंजारी सलीम पिंजारी मो. जैद मो.फैजान मो.अदैन आदी उपस्थित होते
No comments