शिरागड येथील श्री निवासिनी सप्तश्रृंगी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : जिल्ह...
शिरागड येथील श्री निवासिनी सप्तश्रृंगी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : जिल्हयात लहानगड म्हणुन प्रसिद्ध असलेल्या शिरागड येथील श्री निवासीनी सत्पश्रृगी देवीच्या मंदिराच्या बाधकामाला सुरुवात करण्यात आले आहे.
शिरागड येथील श्री निवासिनी सप्तश्रृगी मातेच्या मांदिराचे भुमीपुजन गेल्या एक वर्षापूर्वी विविध मान्यवरच्या उपस्थित करण्यात आले होते
संस्थेचे अध्यक्ष योगराज सोळंके, सरपंच तथा सचिव प्रतापदादा सोनवणे याच्या सपत्नी विधीगत होम हवन पुजा करून मंदिराच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे शिरागड ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच योगीता सोनवणे व पोलिस पाटील यांच्या हस्ते स्लॅप भरणी करण्यासाठी मशीन पुजन करण्यात आले
यावेळी संस्थेचे शांताराम सोळंके अध्यक्ष योगराज सोळंके, प्रतापदादा सोनवणे, हिम्मत सोळंके, योगीता सोनवण अण्णा सोळके रविंद्र सोळुके राघो सोळके रामकृष्ण सोळंके भाविक भक्त यावेळी उपस्थित होते .
जिल्ह्यात श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर लहानगड शिरागड येथे आहे भावीक भक्ताची दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते या मंदिराच्या जिर्णोधार करण्यात येत असून भाविकांनी देणगी द्यावयाची असेल त्यांनी संस्थेचा विश्वस्त मंडळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे .
No comments