अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा भडगाव तालुका अध्यक्ष पदी,पिंपरखेड येथील भरतसिंग उदयसिंग राजपूत यांची निवड! भडगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा भडगाव तालुका अध्यक्ष पदी,पिंपरखेड येथील भरतसिंग उदयसिंग राजपूत यांची निवड!
भडगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे नवीन कार्यकारणी मध्ये भरती करताना समाज कार्यात पुढाकार घेऊन कार्य करणारे,उत्तम नेतृत्व,प्रामाणिकपणा , तत्वनिष्ठ पने तळमळीने स्वाभिमानी असलेले श्री भरतसिंग राजपूत यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.यावेळी महासभा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.अजयसिंग रावल,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठाकूर राजेंद्रसिंह राजपूत,उपाध्यक्ष श्री दिलीपसिंग ठाकूर,महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री श्री भीमसिंग भिका राजपूत,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री चंद्रशेखरसिंग राजपूत ,विभागीय सरचिटणीस श्री विजयसिंह परदेशी, या सर्व मान्यवरांचा सर्वानुमते 19/8/2025 रोजी पिंपरखेड येथील श्री भरतसिंग उदयसिंग राजपूत यांची भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सर्वांनी त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या

No comments