मीटरमध्ये छेडछाड ९१ हजारांची वीज चोरी उघडकीस गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि६) :-अहिल्यानगर ...
मीटरमध्ये छेडछाड ९१ हजारांची वीज चोरी उघडकीस गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि६):-अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथील घरगुती मीटरमध्ये छेडछाड करून ९१ हजारांची वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र शांतीलाल बाफना (रा.अकोळनेर,ता.अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत महावितरण विभागाच्या पथकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.घरगुती वापराच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करूंक मीटर ७५ टक्के स्लो करून वर्षभरात ९१ हजार ८२३ रुपयांची वीज चोरी केले असल्याचे म्हटले आहे.

No comments