बीडच्या कन्येचा मानाचा तुरा... कुमारी काजल अंकुश इंनकर यांची शासकीय जिल्हा रुग्णालयात नियुक्ती..!! सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव . संभा...
बीडच्या कन्येचा मानाचा तुरा... कुमारी काजल अंकुश इंनकर यांची शासकीय जिल्हा रुग्णालयात नियुक्ती..!! सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव .
संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बीड जिल्ह्यातील कुमारी. काजल (उर्फ सोनू ) अंकुश इंनकर या कन्येने आपल्या भरारी यशांतून आणि परिश्रमांतून मेहनत घेवुन परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय रुग्णालयात तिने चांगलीच बाजी मारली आहे. कुमारी काजल अंकुश इंनकर हिचे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाले आहे. कुमारी. काजल इंनकर हिची शासकीय रुग्णालयात नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडून शुभेच्छा:- शुभेच्छुक आपला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप आणि आम्ही सातारकर ग्रुप तसेच अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे शहर आणि समस्त पुरी गोसावी परिवार सातारकर आणि इंनकर परिवार बीड जिल्हा.

No comments