adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" शेतकऱ्यांचे मूल्यवर्धन साखळी अंतर्गत "अनय करौंदा लोणचे व चेरी" चे जनार्दन स्वामी यांचे हस्ते अनावरण....

 " शेतकऱ्यांचे मूल्यवर्धन साखळी अंतर्गत "अनय करौंदा लोणचे व चेरी" चे जनार्दन स्वामी यांचे हस्ते अनावरण....   ... विश्राम तेले...

 " शेतकऱ्यांचे मूल्यवर्धन साखळी अंतर्गत "अनय करौंदा लोणचे व चेरी" चे जनार्दन स्वामी यांचे हस्ते अनावरण....  


... विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील गणपूर  येथील शेतकरी कुटुंबातील कुलदीप पाटील यांनी शेतमालास भाव मिळत नसल्यानं "चैतन्य फुडस"नावाचं स्वतःचे पपई पासून टूटी फुटी चे युनिट सुरू केलं त्यात देखील पाहिजे तेवढा फायदा होत नव्हता म्हणून आपल्या वडिलोपार्जित शेतात सहा एकर वनौषधी करवंद(करोंदा) लागवड करून त्यापासून आचार,कँडी(चेरी), जाम तयार करून शेती फायदेशीर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केला असून त्याचे आचार व चेरी या नवीन प्रॉडक्ट चे अनावरण महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज फैजपूर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आचार्य सचिन पाटील,बाळासाहेब मोरे,प्रा किशोर वाघ,धीरज महाजन, अँड सौ भाग्यश्री पाटील,सौ स्नेहल पाटील, सौ सरोज पाटील,सौ वैशाली भोसले,कुलदीप पाटील हजर होते.

No comments