adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी संदीप ताथोड यांची निवड

 अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी संदीप ताथोड यांची निवड  अमोल बावस्कार बुलढाणा   (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  अखिल भार...

 अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी संदीप ताथोड यांची निवड 



अमोल बावस्कार बुलढाणा  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अखिल भारतीय मराठा महासंघ कार्यालय तेल्हारा येथे तालुका मधील प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड यांची तालुका प्रसिद्धि प्रमुख पदी निवड करण्यात आली ,तसेच तालुका उपाध्यक्ष पदी प्रमोद तायड़े यांची निवड करण्यात आली यावेऴी त्यांचे स्वागत करून त्यांना नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेऴी तालुका अध्यक्ष श्री रविन्द्र ढाकरे, युवक तालुका अध्यक्ष प्रशांत कडु , कार्याध्यक्ष विजय देशमुख,युवक उपजिल्हा प्रमुख चेतन नराजे, शिवा कराऴे उपस्थित होते

No comments