यावल महाविद्यालयात इंग्रजी विभाग उदघाट्नाचा कार्यक्रम संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कार्यक्रमाचे अध्यक्...
यावल महाविद्यालयात इंग्रजी विभाग उदघाट्नाचा कार्यक्रम संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे जीवनात इंग्रजी भाषेचे महत्त्व आणि गरज यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान असायला हवे असेही सांगितले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये प्रा. एन.एस.जगताप इंग्रजी विषयात रोजगाराच्या संधी यावर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सुत्रसंचालन प्रा. एन. एस. जगताप यांनी तर आभार प्रा. एम. व्ही.धायडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व मराठी विभागाचे प्रा. हेमंत पाटील भूगोल विभागाचे प्रा. पंकज महाजन आदी उपस्थित होते.
No comments