उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळ...
उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळ वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आदरणिय श्री.हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय भैय्यासाहेब ॲड.संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला
यावेळी चोपडा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बापुसाहेब श्री सुरेश सिताराम पाटील,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे,किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आरिफ सिद्दीकी,सतीश पाटील,महिला अध्यक्ष योगिता चौधरी, मधुकर विठ्ठल पाटील,एन.एस.यु.आय चे प्रदेश सरचिटणीस चेतन बाविस्कर,चोपडा साखर कारखान्याचे संचालक शरद धनगर,रमाकांत सोनवणे,शांताराम लोहार,यशवंत खैरनार,प्रतापराव सोनवणे,भरत पाटील,किरण पाटील,अशोकराव साळुंखे,सतीश कपूरचंद पाटील,धनंजय पाटील,किशोर पाटील, गिरीश पाटील,शशिकांत पाटील,अशोक बबनराव सोनवणे,विलास दारुंटे,इलियाज पटेल,विकास जनकराव पाटील,सुधाकर बाविस्कर, कल्पेश पाटील, नरेंद्र सोनवणे, आदी नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
No comments