जागर मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे लोणवाडी येथे वृक्षारोपण अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : दिवसेंदिवस पर्यावरणाच...
जागर मल्टीपर्पज फाऊंडेशन तर्फे लोणवाडी येथे वृक्षारोपण
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे दुष्काळासह विविध समस्यांचा सामना करावा लागतो तो टाळण्यासाठी 'झाडे लावा झाडे जगवा' पर्यावर वाचवा ही मोहिम जागर मल्टिपर्पज फाऊंडेशन मलकापूर यांनी हाती घेतली असून त्याचे औचित्य साधून ग्राम लोणवडी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी फाऊंडेशन अध्यक्ष डाॅ.नितीन बऱ्हाटे तसेच श्री.विजय राणे सर,घनश्याम वराडे,अतुल पाटील,पत्रकार नविल वाघ आणि बाल मित्रमंडळ सोहम वराडे,यश पाटील,आरव पाटील,अथर्व बऱ्हाटे,श्रेयांशु पाटील उपस्थित होते.

No comments