adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावीच्या गणेश सार्वजनिक वाचनालयात बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी

  न्हावीच्या गणेश सार्वजनिक वाचनालयात बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील श्री ग...

 न्हावीच्या गणेश सार्वजनिक वाचनालयात बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व  ग्रंथालयामध्ये महाराष्ट्राच  काव्यवैभव, जीवनमूल्य अतिशय सोप्या पद्धतीने मांडणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी  यांची जयंती  साजरी करण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस वाचक मधुकर तळेले यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण केला. मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर अशा प्रकारच्या कवितांना मनोगतातून मान्यवरांनी उजाळा दिला. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष हेमंकांत गाजरे ,सचिव युवराज तळेले, संचालक प्रवीण वारके ,ललित फिरके , ईश्वर इंगळे, मुरलीधर धनगर, काशिनाथ सोनवणे, जीवन चौधरी, गौरव बेंडाळे, कौस्तुभ वाघुळदे, मोहित वाघुळदे,कुणाल धनगर, रुपेश तळेले, पियुष नेहते, राजेश इंगळे, वेदांत चोपडे, ग्रंथपाल ललित इंगळे, सहाय्यक ग्रंथपाल कविता इंगळे, भास्कर भोगे, मिलिंद फालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाचनालयाचे संचालक  ललित फिरके यांनी मानले.

No comments