थोरगव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आसन पट्या भेट भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथून जवळच असलेल्या थो...
थोरगव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आसन पट्या भेट
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आसन पट्टया भेट देण्यात आल्या.
येथील चंद्रशेखर गुलाब चौधरी यांनी जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार साठी शाळेच्या आवारात वाटप करताना आसन पटटया नसल्यामुळे चंप्रशेखर पाटील यांनी १५ ऑगस्ट चे औचारिक साधुन शाळेतील मुख्यध्यापक महेद्र देवरे , सरपंच मनिषा सोनवणे, शिक्षक तज्ञ समाधान सोनवणे यांच्या उपसरपंच बाळु पाटील ग्रामसेवक जय कोळी , ग्राम पंचायत सदस्य , शिक्षक उपस्थित आसन पटटया भेट दिली.

No comments