चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकारिणी जाहीर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्...
चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यकारिणी जाहीर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,राष्ट्रीय प्रवक्ता पांडुरंग बाविस्कर,जिल्हाध्यक्ष ईश्वर अहिरे यांच्या उपस्थितीने चोपडा तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष मंगल चव्हाण,सुभाष पांडुरंग वाघ,कार्याध्यक्ष.रमेश विसावे,कोषाध्यक्ष.संजय विसावे,सचिव.रोहिदास मोरे,ज्येष्ठ सल्लागार.मुरलीधर विसावे,सूर्यप्रकाश बाविस्कर,तालुका प्रसिद्ध प्रमुख.मनोज वाघ,संघटक.दिगंबर सोनवणे सर,कार्यकारी अधिकारी अध्यक्ष.परेश चित्ते सर,उपाध्यक्ष.रोहिदास विसावे सचिव.शेखर वाघ,शहराध्यक्ष.प्रभू अहिरे,उपाध्यक्ष.विकी अहिरे,सचिन विसावे,कार्याध्यक्ष.किरण मोरे,कोषाध्यक्ष.रोहित वाघ,सचिव.संदीप शेलवारे,सहसचिव.गणेश विसावे,ज्येष्ठ मार्गदर्शक.उत्तम चव्हाण,समाधान शिरसाट,सोशल मीडिया प्रमुख.निलेश वाघ,जिल्हा संघटक.छोटू विसावे,शहर सल्लागार.वसंत मोरे,उत्तम चव्हाण सर,जिल्हा कार्यकारणी.सौंदांकर सर,संतोष बाविस्कर,मार्गदर्शन राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले,सोपान मोरे यांनी जोपर्यंत श्वासा श्वास आहे तोपर्यंत संघटनेची एकनिष्ठ ने काम करेल असे मत व्यक्त केले.सूत्रसंचालन दिगंबर सोनवणे सरांनी केले व आभार परेश चित्ते सरांनी केले.कार्यक्रमात पूर्ण चोपडा तालुका व ग्रामीण भागाचे समाज बांधव उपस्थित होते.

No comments