चोपडा तालुक्यातील तरुणांची राजस्थान येथील खाटूश्याम जी (शिखर) येथील सहल संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हातेड खुर्द ता....
चोपडा तालुक्यातील तरुणांची राजस्थान येथील खाटूश्याम जी (शिखर) येथील सहल संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड खुर्द ता.चोपडा येथिल तरुणांची राजस्थान येथील खाटूश्याम जी (शिखर) येथील सहल संपन्न झाली याबाबत अधिक माहिती अशी की लोकप्रिय असलेले जण मनातील श्रद्धास्थान असलेल्या सावरीया शेठ व खाटूश्याम बाबा यांचा भेटीसाठी योग गोकुळाष्टमी च्या मुहूर्तावर जुळून आल्याने संधींचे सोनं करीत हातेड खुर्द येथुन जितेंद्र बन्सीलाल बाविस्कर, पवन वसंतराव बाविस्कर, महेंद्र देविदास पावनकर, नितिन युवराज बाविस्कर, बन्सीलाल बाविस्कर, संदीप रामकृष्ण महाजन देवगाव, हिरालाल भगवान धनगर कमळगाव, भास्कर रतिलाल महाजन सुरत यांनी शामसुंदर सोनवणे यांचे सोबत हातेड ते सावरीया शेठ,श्रीनाथव्दारा, पुष्कर,चित्तोडगड, अश्या विविध ठिकाणी भेटी दिल्या व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या व माहिती जाणून घेतली


No comments